माझा अभ्यास या वेबसाईटवर असलेल्या PDF अशा प्रकारे करा मोबाईलमध्ये SAVE

माझा अभ्यास, maza abhyas , swadhyay pdf, guide pdf.
Admin


आजच्या डिजिटल युगात अभ्यासासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य सहजपणे ऑनलाईन उपलब्ध होत आहे. विविध शैक्षणिक वेबसाईट्सवर पुस्तके, नोंदी, मार्गदर्शक, सराव प्रश्नपत्रिका आणि संदर्भसाहित्य PDF स्वरूपात दिलेले असते. मोबाईलमध्ये हे PDF डाउनलोड करून सेव करणे ही एक सोपी आणि उपयुक्त पद्धत आहे. मोबाईलमध्ये PDF सेव करून ठेवले तर इंटरनेट नसतानाही अभ्यास करणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो, कागदी पुस्तकांची गरज कमी होते आणि कोणत्याही ठिकाणी बसून वाचन, नोट्स बनविणे तसेच पुनरावलोकन करणे सोपे जाते.

माझा अभ्यास या वेबसाईटवर असलेल्या PDF कशा प्रकारे मोबाईल मध्ये सेव्ह करायच्या ते खालील स्टेप मध्ये समजावून सांगितले आहे. त्याप्रमाणे कृती करा.

👇👇👇👇👇👇👇


स्टेप 1.) सुरुवातीला तुम्हांला हवा तो धडा/पाठ खाली दाखवल्याप्रमाणे क्लिक करून निवडा.


स्टेप 2) तुम्ही निवडलेला स्वाध्याय तुमच्या समोर open होईल.




स्टेप 3) उघडलेले page स्क्रोल करा . शेवटला आल्यावर तुम्हांला subscribe to download  बटण दिसेल त्यावर क्लिक करा.




स्टेप ५) तुमच्यासमोर माझा अभ्यास चा youtube channel येईल तो subscribe करा.




स्टेप 6) subscribe करून झाल्यावर तुमच्या मोबाईल चे Back बटण किंवा 3 line बटण क्लिक करून पुन्हा वेबसाईटवर या.

(जर एकदा SUBSCRIBE केले असेल तर Back बटण किंवा 3 line बटण क्लिक करून पुन्हा वेबसाईटवर या.)




स्टेप ७) वेबसाईट वर आल्यावर तुम्हाला please wait चा टाईमर चालू दिसेल तो संपेपर्यंत थांबा.




स्टेप ८) नंतर तुम्हाला त्या ठिकाणी CLICK TO DOWNLOAD बटण दिसेल त्यावर क्लिक करा .




स्टेप 9) तुमच्या समोर तुमच्या मोबाईल /कॉम्पुटर मध्ये असलेले e-mail दिसतील त्यापैकी एक क्लिक करून निवडा. आणि ok बटण वर क्लिक करा.





स्टेप १०) तुमच्या समोर तुम्ही निवडलेली pdf फाईल open होईल. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या थ्री डॉट वर क्लिक करा.




स्टेप ११ ) तुम्हांला विविध option दिसू लागतील त्यापैकी downlod या बटण वर क्लिक करा . pdf फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.

 



👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍


महत्वाचे
वरील PDF या सुरुवातीला ९वी साठी उपलब्ध आहेत. इतर इयत्तांच्या pdf लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.